११ वी ( ART)
१२ वी ( Art) साठी Admission घ्यायचे प्रथम आपण आपल्याला आवड असलेले विषय Group प्रमाणे निवडावे.Admission प्रक्रिया दोन प्रकारे आहे. ( Admission प्रकीया सुरवात आणि संपवण्याच्या कालावधीच्या आत प्रक्रिया करवी)
आपल्याला असणारे विषय : 1. Economics
2.Psychology
3.Political Science
4.History
5.Philosophy
6.Logic
2.Psychology
3.Political Science
4.History
5.Philosophy
6.Logic
१. ONLINE
जर College ची Admission प्रक्रिया Online Website द्वारे करायची असल्यास याचा उपयोग करावा.
२.OFLINE
आपण निवडलेल्या College वर जाऊन ११ वी Admission Form घ्यावा व तो योग्य पाद्धात्तीने भरून व आपले subject group भरून सबमिट करावे.
No comments:
Post a Comment